अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने रविवारी उद्योजक नितीन राजू रांच्राशी विवाह केला. रा विवाह सोहळ्राला नातेवाई आणि मित्र असे मोजकेच लोक सहभागी झाले होते.
प्रणिताच्रा मित्राने तिच्रा लग्नाचे फोटोसोशल मीडिरावर पोस्ट केल्रानंतर ही बातमी फिल्म इंडस्ट्रीत चर्चेचा विषर बनली. रा जोडीने लग्न थाटामाटात करण्राचे निरोजन केले होते. मात्र वाढत्रा कोरोना संक्रमणामुळे हा बेत बदलला आणि साध्रा पध्दतीने कनिकापुरा रोडवरील रिसॉर्टमध्रे विवाह पार पडला.
प्रणिता सुभाष आणि नितीन राजू म्हणाले की, फ आमचे लग्न 30 मे 2021रोजी अत्रंत जिव्हाळ्राच्रा समारंभात झाले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही अंतिम तारखेविषरी आपल्राला माहिती न दिल्राबद्दल खेद आहे. सध्राच्रा कोविड प्रतिबंधांमुळे लग्न केव्हा होईल राबद्दल आम्हाला खात्री नव्हती.नवीन जोडपे पुढे म्हणाले, ”आमच्रा प्रिरजनांना रा सोहळ्रात सहभागी करु शकलो नाही राबद्दल दिलगिर आहोत. तुम्ही आमच्रासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा एकत्र सेलेबिशन करू अशी आशा करतो.‘
प्रणिता सुभाष ही कन्नड आणि तेलुगु भाषेतील लोकप्रिर अभिनेत्री असून तिने सगुणी आणि मास्स रा चित्रपटातून भूमिका केल्रा आहेत. ती लवकरच ’भूज : द प्राईड ऑफ इंडिरा’ रा चित्रपटातून बॉलिवूडमध्रे पदार्पण करणार आहे.