सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

फिटकारीचे फायदे

पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात. जाणून घ्या तुरटीचे फायदे-तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने आराम वाटतो. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. याने शरीराला दुर्गध येत अस...

esahas.com
सिनेजगत

आजही सैराटची गाणी वेड का लावतात?

मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणार्‍या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खर्‍या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.’लंगड्या, तुजं मला काय बी ऐकायला यत न्हाय’ म्हणणार्‍या...

esahas.com
सिनेजगत

सुजलेल्या डोळ्यांमुळे आहात हैराण? फॉलो करा या टिप्स

सुजलेल्या डोळ्यांसह चेहरा खूप विचित्र दिसतो. जास्त रडणे, जास्त शारीरिक ताणतणाव, शरीरात हार्मोनल बदल, हवामानातील बदल, सायनसची समस्या, हँगओव्हर, चुकीचे खाणे, झोपेची कमतरता आणि काही अ‍ॅलर्जीसह विविध कारणांमुळे ही समस्या उद्भवली आहे. परंतु आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण आज आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत ज्याच्या सहाय्याने आपण त्यापासून सुटका करू शकता.कोल्ड कॉ...

esahas.com
सिनेजगत

ऑफिसमध्ये रोज झोप येते? जाणून घ्या कारणे

दिवसभरातील 9 ते 10 तासांचा काळ आपण कार्यालयात म्हणजेच ऑफिसमध्ये घालवत असतो. यात अनेकांना दुपारी जेवण केलं की झोप किंवा सुस्ती येते. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. डोळ्यांवर झोप असल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. सुस्ती येत असल्यामुळे मग टाइमपास करण्याकडे कल वाढतो. परंतु, ऑफिसच्या वेळेमध्ये ही झोप नेमकी येते कशी असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्यामुळेच ही झोप का ये...

esahas.com
सिनेजगत

फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राईट जादू

 फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादूकळसहश्रळसहीींट्राय आऊट करायला तर काहीच हरकत नाही हे मस्त ब्राइट कलर्स.श्रावणी बॅनर्जीआपण कुठले रंग वापरायचे हे पूर्वी स्किन कलरवर ठरत असे. सावळ्या मुली गडद रंगांचे कपडे घालत नसत. गहू वर्णीय सेमी गडद घेत, पण लाल, काळा, सफेद, गुलाबी, हिरवा रंग म्हणजे जणू गोर्‍या रंगांचीच मक्तेदारी. मात्र आता ही बुरसटलेली विचारसरणी बाजूला ठेवत तरुणाईचीफॅशनन...

esahas.com
सिनेजगत

पाणी किती , कधी प्याल ? जाणून घ्या

किती पाणी, कधी प्याल? उन्हाळ्यात पाणी आणि सरबतं पिण्याचा नियम काय?खूप तहान लागल्यावर दोन घोटमाठातीलथंडगार पाणी पिण्याचाजोआनंद आहेतोकशात नाही आणि तोच आनंद तहानलेल्या पाणी देण्याचा देखील आहे. जेवल्यानंतर किंवा काहीखाल्यानंतरआपल्याला पाणीप्यावंसंवाटतं.हेअसंका?इूलोकमत न्यूज नेटवर्क। र्झीलश्रळीहशव:-िीळश्र 1, 2021 04:37 झच् ा तहानलागण्याआधीच शरीराला पाण्याची गरज लागत असते.आपल्या ...

esahas.com
सिनेजगत

आतून जळताना तो बाहेर आनंद शोधत होता..!

इरफान खान.. गेल्रा वर्षी एकिकडे भारतात कोरोनाने उच्छाद मांडारला सुरुवात करारला आणि एप्रिलच्रा अखेरीस इरफान गेल्राची वेदनादारी बातमी रारला एकच गाठ पडली. रा घटनेला आता एक वर्षं होतंर. इरफान खान रांच्रा जाण्राचं दु:ख प्रत्रेकाला आहे. पण आज सकाळी त्राचा मुलगा बाबिलने इन्स्टावर ज्रा दोन गोष्टी शेअर केल्रा त्रा पाहिल्रानंतर पुन्हा एकदा प्रत्रेक संवेदनशील माणसाचं मन हेलावून गेलं....

esahas.com
सिनेजगत

एक डार्क कलरची लिपस्टिक तुमच्याविषयी बरंच काही सांगते.

आपण हळूच चार वेळा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा उघडून त्यात बघून घेतो. पर्समधून टिश्यू काढून ती लिपस्टिक थोडी टोन डाऊन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण इतकी वर्षं आपल्याला काय आवडतं, काय चांगलं दिसतं, काय घातलं की आपल्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात या सगळ्याचा विचार करून आपली स्वतःची अशी एक स्टाईल ठरवलेली असते. ज्यात आपल्याला चुकायला काही स्कोप नसतो. आणि ही ढमाली खुशाल त्यावर कम्फर्टझोनच...

esahas.com
सिनेजगत

कोरोनावर मात करण्यासाठी अंबवडे ग्रामस्थ एकवटले

निमसोड : कोरोनाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण गाव राजकारण, जातपात, लहान-थोर विसरून, एकत्र येऊन, अवघ्या काही मिनिटात गावात शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंबवडेकर एकत्र आले आहेत. आपण सगळे अतिशय वाईट परिस्थितीतून चाललो आहोत, खूपच दुःखद घटना दुर्दैवाने घडत आहेत. बेड मिळत नाहीत. शासन देखील हतबल झाले आहे, ही सगळी परिस्थिती पाहता, सर्व अंबवडेकर व मुबंई ग्रामस्थानी, आप...

esahas.com
सिनेजगत

जवळवाडी येथे वादळी पावसाने घराचे नुकसान

कुडाळ, दि. 30 (प्रतिनिधी) ः जावली तालुक्यातील जवळवाडी गावातील सत्तार पठाण यांच्या राहत्या घराचे वादळी पाऊसामुळे नुकसान झाले असून वादळी पाऊस व वार्‍यामुळे जवळवाडी येथील सत्तार पठाण याच्या राहत्या घरावरील पत्रा उडुन गेला. दुपारी सुरु झालेल्या जोरात वार्‍यासह गाराच्या पावसाने मेढ्यासह जावलीत हजेरी लावली.जवळवाडी येथील सत्तार पठाण याच्या घरावरील पत्रा उडाल्यामुळे  घरातील सामा...