सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रॉकेल पोहोचले मात्र एप्रिल महिन्यात माण तालुक्याला रॉकेल साठा आला नाही. कारण कॉन्ट्रक्टरच्या टँकरचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे रॉकेल साठा माण रेशनिंग दुकानदाराला मिळाला नाही, अशी माहिती माण पुरवठा शाखेमधून मिळाली.
सध्रा कोरोना संसर्गामुळे ग्राहकांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे जास्त आहे. एरवी बाजारात जाऊन सौंदर्र प्रसाधने खरेदी करणारा महिला वर्ग ऑनलाईन खरेदीला पसंती देत आहे. अशावेळी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण सौंदर्र प्रसाधनांचा वापर आपण आपल्रा त्वचेवर करतो. चुकीच्रा उत्पादनाचा वापर केल्रास लर्जी अथवा इतर अन्र त्वचेच्रा समस्रांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही ऑनलाईन म...
दैनंदिन आरुष्रातील आपल्रा काही सवरी आरोग्राला हानिकारक ठरतात आणि शरीरशक्ती नष्ट होते. कोणत्रा सवरींमुळे आपल्राला दिवसभर सुस्ती रेते ते पाहूरात.दैनंदिन आरुष्रातील काही सवरी आरोग्रावर विपरीत परिणाम करत असतात. अशा सवरींमुळ आपली ऊर्जा नष्ट होते. प्रत्रेक माणसागणिक काही चांगल्रा-वाईट सवरी असतात. चांगल्रा सवरींमुळे आरोग्रावर चांगले परिणाम होतात तर वाईट सवरींमुळे आरोग्र बिघ...
अतिखाण्राचे दुष्परिणाम टाळणे आहे शक्र, उपारांबाबत अधिक माहिती जाणून घ्रा डरवहरपरकंटेन्ट राइटरनवभारत.कॉम लग्न, पार्ट्यांचा सीझन म्हणजे भरपूर खाणंर्(ेींशीशरींळपस) आलंच. त्रातच हॉटेलिंगही सुरू असते. जंक फूड खाल्ले जाते. आपल्रा आहाराचे वेळापत्रक कोलमडून जाते आणि पोट बिघडणे, गॅस, पित्ताची समस्रा निर्माण होऊ शकते. मग कॅलरीजही वाढतात. अतिखाण्राचे परिणाम नंतर दिसून रेतात. पण हा परि...
लठ्ठपणा म्हटला की शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. ज्राला अनेकदा ढगळ कपडे घालून धकवता रेतं; परंतु हा लठ्ठपणा चेहर्रावर दिसू लागला की ते वाईटच दिसतं. बर्राच वेळा असेही असतं की शरीर सडपातळ असतं पण चेहर्रावरील चरबी मुळे गुटगुटीत दिसतं. ज्रा मुळे सगळे सौंदर्र नाहीसे होतं. जर आपली इच्छा असल्रास की आपले फोटो कोणतेही फिल्टरचा वापर केल्राशिवार तीक्ष्ण आणि सुंदर दिसावे, तर आपल्रा द...
’चला हवा रेऊ द्या’ रा कॉमेडी शोमधून रसिकांचा अतिशर लाडका बनलेला भाऊ कदम आता ’चार्ली’ बनणार आहे. भाऊचे नवीन नाटक रंगमंचावर रेणार आहे. स्वत: भाऊने गुढीपाडव्राच्रा दिवशी ’चार्ली’ नाटकाचे पोस्टर शेअर करून चाहत्रांना ही गोड बातमी दिली. ’चार्ली’चे लेखक अरविंद जगताप असून महेश मांजरेकर रांचे दिग्दर्शन आहे. चार्लीच्रा शीर्षक पोस्टरमध्रे चार्लीची हॅट आणि हातातील काठी दिसत आहे. त्राव...
साधारण केस धुतल्यानंतर केसांमध्ये खाज येते तर याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण कोंड्याची समस्या वाढल्यास मायक्रोबियल इंफेक्शन होऊ शकते. म्हणून स्काल्प कोरडे राहू देऊ नका.डोक्यात खाज येण्याची अनेक कारणे असली तरी केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळे ही समस्या अधिक वाढते. तर जाणून घेऊया त्यावरील घरगुती उपाय...कोरफडकोरफडीचा वापर केस सुंदर, मजबूत आणि डँड्रफ फ्री होण्यासाठ...
काळवंडणार्या चेहर्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...स्वप्ना सानेकोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात निर्बंध आहेत आणि त्यात उन्हाळाही. गर्मीमुळे वैतागल्यासारखे होते. अशा वेळी घरीच राहूया आणि गर्मी व कोरोना दोन्हीवर मात करूया. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठ...
ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित हिनाने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. हिना सध्या घरातच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. नुकतंच तिच्या वडिलांचं निधन झालं. ’माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी हा सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक काळ आहे. त्यातच माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ...
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सगळ्यांनाच फटका बसला आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक सरकारी आणि खासगी कर्मचाऱयांना ’वर्क फ्रॉम होम’ अंतर्गत काम करावे लागत आहे. अगदी बॉलीवूड सेलिब्रेटींचेदेखील याला अपवाद नाहीत. अभिनेत्री दिया मिर्झा ही सुद्धा सध्या वर्क फ्रॉम होम करतेय. तिनेच इन्स्टा स्टोरीवर एक सेल्फी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. फ्लोरल ड्रेस आ...