सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

अशी करा परफ्युमची निवड

 ज्या प्रकारचा परफ्युम आपण वापरतो त्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाला पारखले जाते. त्यामुळे परफ्युमची निवड करताना सजग राहणे आवश्यक आहे. एक उत्तम परफ्यूम तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतो. त्यामुळे परफ्युमची निवड तुमच्या व्यक्तीमत्त्वानुसार केल्यास तुम्हाला फायद्याचे ठरेल. परफ्युमची निवड करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.परफ्यूम खरेदी करताना सर्वप्रथम आपल्या त्वचेच...

esahas.com
सिनेजगत

‘लाँग डीस्टन्स रनिंग’ नंतर

आजकाल अनेक व्यायामप्रकारांमध्ये धावणे हा व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय होऊ लागला असून, यामध्ये लाँग डीस्टन्स रनिंग हा प्रकारही लोकप्रिय होऊ लागला आहे. ’हाफ’ किंवा ’फुल मॅरथॉन’ याच प्रकारामध्ये मोडणारे आहेत.

esahas.com
सिनेजगत

कलरफुल आयलाइनर वापरताना ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा !

 आजकाल मेकअपचा ट्रेंड बदलत चालेला आहे. त्यामध्येही आय मेकअपवर बहुतेक स्त्रियांचा भर असतो. डोळ्यांचा डार्क मेकअप केला जातो. त्यासाठी रंगीबेरंगी आयलाइनरचा वापर केला जातो. विशेषतः लग्न समारंभात मुलींना डोळ्यांना स्मोकी लुक द्यायला आवडते. हा आय मेकअप तुम्हाला स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक देतो. आज बाजारात स्मूज प्रूफ, वॉटर प्रूफ, लिक्विड आणि जेल आयलाइनर यासह अनेक उत्पादने उपलब्ध आहे...

esahas.com
सिनेजगत

जगातील सर्वात मोठ्या क्रुझचे पहिले प्रवासी बनण्याची संधी

रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने त्यांच्या जगातील सर्वात मोठ्या क्रुझ ’ वंडर ऑफ द सी’ च्या पहिल्या प्रवासाच्या बुकिंगची सुरवात केली असून मार्च 2022 मध्ये हे जहाज त्याच्या पहिल्या सफरीवर रवाना होणार आहे. त्याची पहिली यात्रा शांघाई पासून जपान अशी आहे. वास्तविक हे क्रुझ अगोदरच प्रवासासाठी तयार होणार होते पण करोना मुळे त्याच्या प्रवासाची वेळ लांबली असे समजते. कंपनीने या क्रुझचे पहिले फोटो शेअर केले आहेत.

esahas.com
सिनेजगत

ऑनलाईन मेकअप शिकताय, मात्र तुम्ही स्किन रेडी आहात का?

ऑनलाइन मेकअप शिकताय, मात्र तुम्ही स्किन रेडी आहात का ?मुळात मेकअप तुमचे जे फीचर्स आहेत त्यांना हायलाईट करतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या मुळ रुपाची विशेषतः स्किनची थोडी काळजी घेणे गरजेचे असते.इूलोकमत न्यूज नेटवर्क। र्झीलश्रळीहशव:-िीळश्र 24, 2021 06:32 झच् ऑनलाइन मेकअप शिकताय, मात्र तुम्ही स्किन रेडी आहात का ?कळसहश्रळसहीींकन्सिलर लावले नाही तर मेकअप पॅची दिसतो.सारीका पूरकर-गुजराथीलॉकडाऊ...

esahas.com
सिनेजगत

म्हणून मी अजूनही सिंगल आहे, कंगनाने केला खुलासा

छोट्या पडद्यावरील विनोदी आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. कपिल शर्मा या शोचे सुत्रसंचालन करतो. या शो मधील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात आता बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने सिंगल असण्याचे कारण सांगितले आहे.कपिलच्या शोचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ क...

esahas.com
सिनेजगत

वनपीस ड्रेस निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

रदार असलेल्या लाँग वनपीस वर हाय हिल्स उठून दिसतात. अनेकवेळा असे ड्रेस आपल्याला फॅशन शोमध्येही पहावयास मिळतात. तर या ड्रेसमध्ये पर्सनॅलिटी उठून दिसते. उंच असलेल्या मुलींना अशा प्रकराचा ड्रेस चांगला दिसतो.सध्या पार्टी असो की आउटिंग वनपीस ड्रेसची फॅशन सर्वत्र पहावयास मिळते. हा ड्रेस घातल्यावर लूकही चांगला येतो आणि कंम्फर्टही वाटते. वनपिस ड्रेसमध्ये फुल स्लिव्हज, वन फोर्थ स्ली...

esahas.com
सिनेजगत

फक्त एरोबिक्स करून वजन कमी होते का?

 एरोबिक्सव्यायाम संपल्याच्या नंतर वेगळ्याने अपर बॉडी एक्सारसाईझ करायचा, पण करायचाच!गौरी पटवर्धनवजन कमी करण्यासाठी, बारीक होण्यासाठी, फिटनेससाठी वगैरे मुख्यतः एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करावाच लागतो हे आपण बघितलं. प्रत्येकीच्या शरीराची ठेवण, तब्येत, गरज, आजूबाजूचा परिसर, उपलब्ध साधनं या सगळ्यांचा विचार करून प्रत्येकीला तिच्यासाठी योग्य असा एरोबिक व्यायाम ठरवावा लागतो. त्य...

esahas.com
सिनेजगत

पर्सनॅलिटीनुसार निवडा हँडबॅग

 आपल्या पर्सनॅलिटी आणि लूकची काळजी सगळेच घेतात. तुम्ही कोणती हँडबॅग वापरता, काय विचार करून हँडबॅग घेता हे ही तितकेच महत्त्वाचे असते. तुमच्या पर्सनॅलिटीला कोणती हँडबॅग सूट होते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. अनेक महिलांना समजत नाही की आपल्या पर्सनॅलिटीला कोणती बॅग सूट होईल. त्यामुळे अनेकदा महिला सूट न होणार्‍या बॅग खरेदी करतात आणि टीकेच्या धनी ठरतात. तुमच्याबाबतीत ही असे होऊ ...

esahas.com
सिनेजगत

ऑलिव्ह तेल घेताय?

ऑलिव्ह ऑईलच्या गुणधर्मांबाबत आपण बरेच काही ऐकतो. या तेलात फॅट्सचे प्रमाण तुलनेने बरेच कमी असते. त्यामुळे मधुमेही, हृदयासंबंधी तक्रारी असणार्यांना ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यापैकी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल अधिक आरोग्यदायी असते. या तेलावर कमीत कमी प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे या ऑलिव्ह ऑईलमधले पोषक घटक...