वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरुणची नव्हती इच्छा, म्हणूनच त्याने अभिनेता वरुण धवनने त्याच्या अभिनयाने आजवर अनेक चाहत्यांची मनं जिकली आहेत. कॉमेडीसोबतच त्याने ‘बदलापूर’ आणि ‘ऑक्टोबर’ सारख्या सिनेमातून त्याच्या अभिनयाचं वेगळेपण जपलं. असं असलं तरी अनेकदा वरुणला ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे. ‘कुली नंबर 1’ सिनेमामुळे वरुणला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. गेल्या काही क...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतापासून दूर असली तरी भारतातील प्रत्येक घडामोडींची ती दखल घेत असते. नुकतीच प्रियांकाने भारतातील वाढत्या करोना रुग्णांची चिंता व्यक्त केली होती. यानंतर प्रियांकाने नुकतच एक ट्विट कर झारखंडमधील एका मुलीचं कौतुक केलं आहे. शुक्रवारी प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून झारखंडमधील एका खेड्यात राहणार्या सीमा नावाच्या मुलीचं कौतुक केलं ...
अजय देवगन डिजिटल डेब्यू करणार आहे. तो डिस्ने प्लस हॉटस्टारसाठी वेबसीरीज करेल जो ब्रिटिश नाटक मालिका ’ल्यूथर’ चा हिंदी रीमेक असेल. आज याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव ’रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ असून त्याचे शूटिंग मुंबईत होणार आहे. हे क्राईम ड्रामा सीरिज असेल.अजय देवगणचा डिजीटल डेब्यू हा बॉलीवूड स्टारचा डिजीटल डेब्यू आहे आणि कुठेतरी तो थिएटरसाठी धक्का बसला आहे.अ...
माणसाचे वजन तो जे काही खाते त्रामुळे वाढत असते. म्हणून वजन कमी करारचे असेल तर खाणे कमी केले पाहिजे. असे सांगितले जाते आणि बरेच लोक वजन कमी करण्राकरिता उपासमार करारला लागतात. रा उपासमारीने कदाचित त्रांचे वजन कमी होतही असेल पण त्रातून इतर अनेक प्रश्न निर्माण व्हारला लागतात. त्रामुळे काही तज्ञांचे मत असे आहे की उपाशी राहून नव्हे तर खाऊनसुध्दा वजन कमी करता रेते. त्रांच्रा रा नव्रा...
कोरोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व वैद्यकीय कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. यामध्येच सध्या अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनावरील औषधांसोबतच ऑक्सिजन सिलेंडर, बेडची कमतरता जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनची निर्माण होणारी कमतरता लक्षात घेत...
सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल त्यांच्या सहकलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केलं होतं. अभिनेता आर. माधवनने याबद्दल ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.जॉनी यांनी ‘रहना है तेरे दिल में’, ‘पार्टनर’, ‘ओम जय जगदीश’, ‘मुझे कुछ कहना है’ अशा अनेक चित्रपटांसाठी काम केलं होतं. या चित्रपटांमधले त्यांचे सह...
पृथ्वी ही आपली माता आहे, असं अनेकदा आपणं ऐकतो. ते काही अंशी खरंदेखील आहे. जन्म झाल्यापासून प्रत्येक मानव या पृथ्वीवर मुक्तपणे संचार करत असतो. तिच्या अंगाखांद्यावर खेळत असतो. त्याच मातेचा आज हक्काचा दिवस म्हणजे वसुंधरा दिन. आजच्या दिवसाला अर्थ डे असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी सजीवसृष्टी पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे खरं तर या दिवसाचं खास महत्व आहे. परंतु, मग हा दि...
कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे ‘कोरोनामुक्त गाव’ असे फलक गावाबाहेर लागावेत,’ अशी आशा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केली.
निढळ, दि. 20 (वार्ताहर) : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्यांसह तब्बल 51 जण अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, दि. 21 पासून सोमवारपर्यंत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक...
काही जणींना एरोबिक व्यायाम करतांना म्हणजे चालताना, धावताना, जिना चढताना, सायकल चालवताना अपर बॉडीसाठीचा व्यायाम करायचा नसतो किंवा करणं शक्य नसतं. मात्र एरोबिक व्यायाम करून झाल्यानंतर अपर बॉडी एक्सरसाइजसाठी काही वेळ राखून ठेवणं फार आवश्यक असतं. झाला आपला व्यायाम, एवढं चालून आलो, धावलो आता काय वेगळा व्यायाम करायचा असं मनात आणू नका. अप्पर बॉडी व्यायामही आवश्यक असतात.पण त्यात व्या...