सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

अध्ययनानुसार सनस्क्रीनमुळे हाडे होतात कमजोर

आपल्या त्वचेला उन्हाच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरण्यार्यांसाठी ही माहिती आवश्यक आहे. सनस्क्रीनचा अती वापर शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमीसाठी कारणीभूत ठरू शकतो. ज्याने आपले स्नायू कमजोर होतात आणि हाडं कमजोर होण्याचा धोकाही असतो.जरनल ऑफ अमेरिकन ऑस्टियोपॅथिक असोसिएशन मध्ये प्रकाशित एका अध्ययनाप्रमाणे दुनियेत सुमारे एक अब्ज लोकं सनस्क्रीन वापरल्यामुळ...

esahas.com
सिनेजगत

डिव्हिलियर्स खेळणार यंदाचा टी-20 वर्ल्डकप?

दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्सने यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्डकप खेळण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरशी चर्चा करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. डिव्हिलियर्सने मे 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएल 2021मध्ये तो उत्तम फॉर्मात आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विर...

esahas.com
सिनेजगत

असे आहेत ब्रिटनच्या राणीचे आहारनियम

बिˆटनचा शाही परिवार जगामध्रे सर्वात लोकप्रिर म्हणून लौकिक मिळवून आहे. रा घराण्राशी संबंधित बहुतेक सर्वच व्रक्तिमत्वे जगभरातील जनतेला परिचित आहेत. किंबहुना रा परिवाराशी निगडित कोणतीही बाब नेहमीच चर्चेचा विषर ठरत आली आहे. रा शाही परिवाराची प्रमुख असणार्‍रा राणी एलिझाबेथने नुकतीच वराची 92 वर्षे पूर्ण केली आहेत. आज रा वरामध्रेही आपल्रा जबाबदार्‍रा चोखपणे पार पाडत अनेक सार्वजन...

esahas.com
सिनेजगत

खटावच्या सुपुत्रांची रेमडेसिवीर पर्दाफाशप्रकरणी धडाकेबाज कामगिरी

कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात सर्वसामान्य लोकांना धीर देण्याऐवजी संधीचे सोने करत काहीजण मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. या परस्थितीचा गैरफायदा घेत बारामती (जि. पुणे) येथील एका टोळी डूप्लीकेट इंजेक्शन तयार करत होती. या टोळीचा पोलीस व अन्न भेसळ विभागाकडून नुकताच पर्दाफाश झाला. या कारवाईत खटाव तालु...

esahas.com
सिनेजगत

म्हासुर्णेत लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद; पण कोरोना दक्षता कमिटीच्या नियोजनाचा अभाव

म्हासुर्णे, दि. 19 (वार्ताहर) : म्हासुर्णे (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले होते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 150 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.म्हासुर्णे येथे प्रथमच लसीकरण करण्यात आले होते. त्यास म्हासुर्णे ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना दक्षता कमिटी यांचा नियोजनाचा अभाव या लसीक...

esahas.com
सिनेजगत

पुसेसावळी जि. प. गट व म्हासुर्णे गणातील विकासकामे पूर्ण करावीत

 गुडीपाडव्या दिवशी कराड उत्तर मतदार संघातील पुसेसावळी गटात पालकमंत्री यांचा दौरा होता. त्या दौर्‍यामध्ये पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील व म्हासुर्णे गणातील लाडेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांना गावातील विविध विकासकामांमध्ये लाडेगावमधील लक्ष्मी मंदिर संभामंडप, सटवाई मंदिर सभामंडप, लाडेगाव हायस्कूल ते ज.स्वा. वडगाव शिव रस्ता डां...

esahas.com
सिनेजगत

संचारबंदीमुळे एसटी प्रशासनाला कोट्यवधींचा फटका

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यातही दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या 11 आगारातील 350 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे एस.टी.ला दररोज कोट्यवधीचा फटका सहन करावा...

esahas.com
सिनेजगत

जाणून घ्या ब्राम्हीचे गुणकारी फायदे

आपले आपल्या केसांवर खुप प्रेम असते. महिलांसाठी तर केस हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक स्त्रीला असे वाटते की तीचे केस सुंदर असावे. केस लांबसडक, दाट, काळेभोर. लकाकी असणारे, रेश्मासारखे मऊ, कोंडा विरहित असणे हे निरोगी केसांचे लक्षण आहे.

esahas.com
सिनेजगत

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगच्या प्रमाणात वाढ झालीय? तर नक्की वाचा

कोरोना पार्श्‍वभूमीवर आता तर संचारबंदी लागल्यामुळे काही खरेदी करायची नसली तरी लोकं ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर जातात. अनेक लोकांना या दरम्यान ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन लागलंय.

esahas.com
सिनेजगत

घरकाम आणि तणाव

घरकाम करणे हे बारकांचेच काम असते, असा समज आहेच. तेव्हा एखादा पुरुष घरकाम करारला लागला तर त्राला बारका सुद्धा हसतात. मात्र आता बारकांनी नोकरी करून कमाई करण्राची जबाबदारी स्वीकारली आहे. त्रामुळे ओघानेच त्रांच्रा घरकामाचा काही भार पुरुषांनीही उचलावा ही अपेक्षा व्रक्त होत आहे आणि पुरुषांच्राही ती लक्षात रारला लागली आहे. बरेच पुरुष जमेल तेवढे घरकाम करून आपल्रा बारकांचा भार हलका ...