sports
कृष्णा हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर मशिन प्रदान
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार; कोरोनाग्रस्त रूग्णांना होणार लाभ
विशेषत: ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा मोठा तुटवडा जाणवत आहे. व्हेंटिलेटर अभावी अनेक रूग्णांना अडचणींना सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत, कृष्णा हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर मशिन प्रदान करण्याचा निर्णय घेतला.


