cineworld

पचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे


कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो. कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो.
कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो.
जेवणाने केवळ पोट भरणं हाच उद्देश नसतो. तर, आहारामधून शरीराला पोषण मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच आपल्या आहारात पालेभाज्यांपासून डाळी, मासे किंवा मांस असे विविध प्रकारचे पदार्थ असतात जेवणाने केवळ पोट भरणं हाच उद्देश नसतो. तर, आहारामधून शरीराला पोषण मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच आपल्या आहारात पालेभाज्यांपासून डाळी, मासे किंवा मांस असे विविध प्रकारचे पदार्थ असतात
जेवणाने केवळ पोट भरणं हाच उद्देश नसतो. तर, आहारामधून शरीराला पोषण मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच आपल्या आहारात पालेभाज्यांपासून डाळी, मासे किंवा मांस असे विविध प्रकारचे पदार्थ असतात
प्रत्येक घरात डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी असते. काही महिला डाळ धुवून शिजवतात तर, काही डाळ भिजत ठेवतात. डाळ भिजत घालून शिजवल्यास त्याचे फायदे जास्त होतात. प्रत्येक घरात डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी असते. काही महिला डाळ धुवून शिजवतात तर, काही डाळ भिजत ठेवतात. डाळ भिजत घालून शिजवल्यास त्याचे फायदे जास्त होतात.
प्रत्येक घरात डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी असते. काही महिला डाळ धुवून शिजवतात तर, काही डाळ भिजत ठेवतात. डाळ भिजत घालून शिजवल्यास त्याचे फायदे जास्त होतात. डाळ खाणार्‍यांनी ती थोडावेळ भिजवून शिजवली तर, तिची मिनरल्स एब्जॉर्बेश क्षमता वाढते. डाळ भिजवली तर, तिच्यात फायटेज नावाचं एन्जाईम सक्रीय होतं. फायटेज फायटिक ऍसिड कमी करण्यात मदत करतं. त्यामुळे कॅल्शियम, आयर्न आणि झिंक यांचं शरीरात शोषण करण्याची क्षमता वाढते.  डाळ खाणार्‍यांनी ती थोडावेळ भिजवून शिजवली तर, तिची मिनरल्स एब्जॉर्बेश क्षमता वाढते. डाळ भिजवली तर, तिच्यात फायटेज नावाचं एन्जाईम सक्रीय होतं. फायटेज फायटिक ऍसिड कमी करण्यात मदत करतं. त्यामुळे कॅल्शियम, आयर्न आणि झिंक यांचं शरीरात शोषण करण्याची क्षमता वाढते.