sports
वडूजला अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई
API मालोजीराव देशमुख यांचा अवैध वाळू व्यवसायांवर कारवाईचा धडाका सुरूच
सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. सपोनि देशमुख यांनी तात्काळ आपली टीम घेऊन खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. त्या ठिकाणी तीन ट्रॅक्टर व आठ इसम अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. यातील दोन ट्रॅक्टर व तीन लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच जण व एक ट्रॅक्टर घेऊन फरार झालेले आहेत.


