साताऱ्यातील या घटनेनं एक नवीन वळण घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून केल्याचं समोर चौकशीदरम्यान समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून आता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.