sports

सैदापूरात देशी विदेशी दारु जप्त


शहरालगत असणार्‍या सैदापूर गावच्या हद्दीत शाहूपुरी ते दिव्यनगरी जाणार्‍या रस्त्यावर आंब्याच्या झाडाच्या आडोशाला साडेसातशे रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आदित्य संजय मोहिते (रा. दिव्यनगरी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला.

सातारा : शहरालगत असणार्‍या सैदापूर गावच्या हद्दीत शाहूपुरी ते दिव्यनगरी जाणार्‍या रस्त्यावर आंब्याच्या झाडाच्या आडोशाला साडेसातशे रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आदित्य संजय मोहिते (रा. दिव्यनगरी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आदित्य हा फरार झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याबाबत सातारा तालुका पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेसातशे रुपयांची देशी विदेशी दारु जप्त केली आहे.