जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, शनिवार पेठ 1, मलकापूर 1, रविवार पेठ 1, ओंढ 1, कराड 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सुपने 1, रेठरे बुद्रुक 1, जुळेवाडी 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 3, काले 1, सोमवार पेठ 1, उंब्रज 1, कोयना वसाहत 1, वडगाव हवेली 1, बनवडी 2, काळगाव 1, रेठरे बुद्रुक 1, मंगळवार पेठ 1, बाहे 1, उंब्रज 1, मलकापूर 1, पाल 4, कराड 2, टेंभू 1, कोपर्डे 1, किवळ 1, कोडोली 2, शिवाजीनगर 1, रविवार पेठ 4, वाठार खुर्द 1, गोटे 2, रेठरे खुर्द 1, वनवासमाची 1, शेरे 1, पोटाळे 1, चचेगाव 1, सोमवार पेठ 1, उंडाळे 1, उपजिल्हा रुग्णालय 5, कराड 1, कार्वे 1, जुळेवाडी 1. कार्वे 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, ओगलेवाडी 1, कराड 2, खुबी 2, बनवडी 6, रेठरे खुर्द 1, आगाशिवनगर 1, विद्यानगर 1, कराड 2, शनिवार पेठ 2.
सातारा तालुक्यातील समर्थनगर 1, अपशिंगे मंगलमूर्ती हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 1, सासपाडे 3, चिमणपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, चिंचनेर निंब 1, दुर्गा पेठ 1, धतमार्ली 1, विलासपूर 1, गोडोली 1, चिमणपुरा पेठ 1, पिरवाडी 1, विकासनगर 1, गुरुवार पेठ 1, सातारा 4, सदर बझार 3, अतीत 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अपशिंगे 1, पुसेवाडी 1, गुरुवार पेठ 1, गणेशवाडी 6, कामाठीपुरा 1, करंजे 1, कृष्णानगर 1, भगतगाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहूपुरी 1, मल्हारपेठ 1, कोळवडी 1, बोरगाव 1, सदर बझार 1, सातारा 1, शनिवार पेठ 1, काशीळ 1, शाहूपुरी 1, सिव्हिल हॉस्पिटल 1, मोती चौक 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, संगममाहुली 1, जुनी एमआयडीसी 1, नागठाणे 1, गोळीबार मैदान 1, गोडोली 1, सातारा 1, गोळीबार मैदान 1, सदर बझार 1, गुरुवार पेठ 2, माचीपेठ 1, रामाचा गोट 2, गोडोली 1, सातारा 1, आदिशक्ती आर्केड 2, म्हसवे 1, नागठाणे 1, शाहूपुरी 2, राधिका रोड 2, कठापूर 1, वडूथ 1, पाटखळ 1, शेंद्रे फाटा 1. खटाव तालुक्यातील खटाव 1.
कोरेगाव त्रिपुटी 1, कुमठे 1, कोरेगाव 1, कुमठे 1, देऊर 23, गुजरवाडी 2, कोलवडी 1, आर्वी 1, सकलवाडी 1, वाठार कीरोली 1. फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, मलटण 1, कुंभारगाव 1, मांडव खडक 14, जाधववाडी 8, सोमवार पेठ 3, मलटण 2, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, राजुरी 3, कमागाव 1. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, तळदेव 1. माण तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 6, दहिवडी 7, शिंगणापूर 1. पाटण तालुक्यातील विहे 1, दौलतनगर 2, ढेबेवाडी 2, मारुल हवेली 5, हरपळवाडी 1, चोपदारवाडी 4. खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, खंडाळा 1, लोणंद 2, हिराळी 1.
वाई तालुक्यातील वाई 1, शेंदूरजणे 5, धोम 7, वाई 1, पंधारेचीवाडी 1, खालची बेलमाची 1, बावधन ओढा 1, रविवार पेठ 3, सोनगीरवाडी 5, बावधन 4, वेलंग 3, धर्मपुरी 2, चिंधवली 2, कठवे 1, दत्तनगर 1,
जावली तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 8, कुसुंबी 1, गणेशवाडी 1, कुडाळ 2, रेटकवली 5, बिभवी 4, कुसुंबी 1. इतर 2.
पोलीस क्वार्टर, ग्रँट रोड मुंबई 1, नानके 1, वाजवालके 1, मुंबई 1.
दिवसभरात दहा बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, कार्वे (ता. कराड) येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली (ता. सातारा) येथील 59 वर्षीय महिला, मोरघर (ता. जावली) येथील 65 पुरुष, उडतारे (ता. वाई) येथील 64 वर्षीय पुरुष व कराड येथील 72 वर्षीय पुरुष, तरडफ (ता. फलटण) येथील 81 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 64 वर्षीय पुरुष, सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मंगळवार पेठ सातारा येथील 87 वर्षीय महिला, तारळे (ता. पाटण) येथील 78 वर्षीय महिला अशा एकूण दहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


