sports

जिल्ह्यात 12 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू


जिल्ह्यात बारा बाधितांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे.

सातारा ः जिल्ह्यात बारा बाधितांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे यादवगोपाळ पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, शेंडेवाडी ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, डबेवाडी ता. सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, तसेच फलटण डिसीएचसी येथे तरडगाव ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 60 वर्षीय महिला व जिल्या तील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कोंडवे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, गोटे ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष, कालवडे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.