sports

जोशी विहीर जवळ कार जळून खाक


वाई तालुक्यातील जोशी विहीर येथे चार चाकी जळून खाक झाली.

वाई : वाई तालुक्यातील जोशी विहीर येथे चार चाकी जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिस व किसनवीर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.