sports
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बाधित रुग्णांवर केला खर्च
माजी स्वीकृत नगरसेवक काकासाहेब बनसोडे यांचा उपक्रम
वडूज शहरातील तसेच प्रभागातील नागरिकांना उपचार वेळेत मिळावे यासाठी स्व खर्चातून मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून लवकरच मोफत रुग्णवाहिका सुरू करणार असल्याचे माजी स्वीकृत नगरसेवक काकासाहेब बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


