Satara

esahas.com

हिराबाई महाडिक यांचे निधन

येथील शाहूपुरीत वास्तव्यास असलेले बांधकाम व्यावसायिक प्रकाश महिपतराव महाडिक यांच्या पत्नी सौ. हिराबाई प्रकाश महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 61 वर्षे होते.

esahas.com

हार्ट अ‍टॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, सामान्य वाटली तरी दुर्लक्ष करू नका

जर तुम्हाला छातीत दुखण्यासह चक्कर येत असेल तर हे संकेत चांगले नाहीत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हार्ट अ‍टॅकपूर्वी हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही वेळा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.

esahas.com

देशात पहिल्यांदाच आढळला लिथियमचा साठा, भूगर्भ शास्त्रज्ञांना सापडल्या सोन्याच्या नव्या खाणी!

देशात प्रथमच लिथियम (Lithium) धातूचे साठे आढळले आहेत. याची क्षमता 59 लाख (5.9 दशलक्ष) टन एवढी आहे. लिथियम सोबतच सोन्याचे (Gold) 5 ब्लॉकदेखील सापडले आहेत. लिथियम धातूचे साठे देशात प्रथमच आढळल्याचा दावा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (GSI) ने केला आहे.

esahas.com

फक्त ₹24/- रूपयांत करा कोलेस्ट्रॉलचा उपचार, हार्वर्डने शोधला स्वस्त उपाय

कोलेस्ट्रॉल हा एक घाणेरडा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. हे अनेक रोगांचे मूळ आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधेही सुचवतात.

esahas.com

महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

महिलेची फसवणूक करून तिची बोरमाळ लंपास केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

दारू अड्ड्यावर छापा

दारू अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून दारूच्या बाटल्या हस्तगत करीत दोघांना नोटीस बजावली आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

राहत्या घरातून युवक बेपत्ता

राहत्या घरातून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

रयत क्रांती संघटनेचा महावितरणला इशारा

देशातील उद्योगपतींची अब्जो रूपयांची वीज थकबाकी असताना त्यांना महावितरण अभय देत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची वीज तोडणी करण्याचा सपाटा सातारा जिल्ह्यातील मुजोर महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

esahas.com

पाणीटंचाईच्या विरोधात रविवार पेठेतील नागरिक आक्रमक

गीते वखार चौक ते सावंत चौक यादरम्यान असणाऱ्या सुमारे 20 सदनिकांना गेल्या पंधरा दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रविवार पेठेतील हे नागरिक आक्रमक झाले.