Satara

esahas.com

गुरुकुल स्कुलच्या अमोल जाधव यांची राष्ट्रीय पॅरा योगासन स्पर्धेसाठी निवड

गुरुकुल स्कुलच्या अमोल जाधव यांची राष्ट्रीय पॅरा योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून अंध विभागातून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

esahas.com

466 कोटीच्या अंदाजपत्रकाला पालिकेचा हिरवा कंदील

भरीव विकास कामांचा समावेश असलेले सातारा पालिकेचे 466 कोटी 33 लाख 84 हजार 300 रुपयांचे जम्बो बजेट प्रशासकीय सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले.

esahas.com

पुणे विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याला सांस्कृतिक गटात विजेतेपद

पुणे विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नेतृत्वाखालील सातारा संघाने सांस्कृतिक गटात विजतेपद पटकावले आहे.

esahas.com

एकावर कुकरीने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एकावर कुकरीने वार केल्याप्रकरणी तिघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर वाठार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

हॉटेलमधील नोकराने लांबवला 31 हजारांचा मुद्देमाल

हॉटेलमधील नोकराने 31 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी

सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

लोणंद -सातारा रोडवर विश्रामगृहाजवळ एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर, एक जण किरकोळ जखमी झाला.

esahas.com

मावस बहिणीचा खून करुन भावाने स्वत:लाही संपवलं

भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.