विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर वाठार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर वाठार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 ऑगस्ट 2005 ते २५ फेब्रुवारी 2023 दरम्यान वेळोवेळी स्मिता विजय धुमाळ रा. सोनके, ता. कोरेगाव या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती विजय शंकर धुमाळ, सासु कलावती शंकर धुमाळ, सासरे शंकर नानासो धुमाळ, दीर महेंद्र शंकर धुमाळ, जाऊ वर्षा महेंद्र धुमाळ यांच्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास एएसआय एस. जी. मठपती करीत आहेत.


