Satara

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 716 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 716 जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात 855 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

esahas.com

हद्दवाढीमुळे शहरासह उपनगरांचाही विकास झपाट्याने होईल

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आणि रखडलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अथक पाठपुराव्यातून मंजूर करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा पालिकेच्या आजी, माजी नगरसेवकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, हद्दवाढ मंजूर झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असून, सातारा शहरासह, त्रिशंकू भागाचा आणि शहरालगतच्या उपनगरांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. 

esahas.com

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत

सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी राज्य शासनाने सुरुवातीचे अनेक जाचक नियम व अटी रद्द करून त्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 800 बाधित

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तसेच बळींची संख्याही वाढली असून 25 जणांचा बळी गेला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 800 जण बाधित झाले आहेत. सध्या बळींची संख्या 582 इतकी झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 817 कोरोनाबाधित

कोरोनाबाधितांची संख्या सातारा जिल्हावासीयांच्या काळजात धडकी भरवू लागली आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात 817 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

esahas.com

नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारतात संशोधन मोठ्या प्रमाणात होईल 

‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत संस्थांची चलती आणि बाजारूपणा बोकाळला आहे. ज्ञानाच्या आधारावर नोकरी मिळवण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यातून पुसट होत आहे. नोकरी योग्य कौशल्य नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात आता आंतरविद्याशाखीय पदवी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगार मिळण्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी आणि संशोधन काम हे उपयोगी ठरेल.

esahas.com

मुद्रांक विक्रेते, लेखनिक आजपासून 18 सप्टेंबरपर्यंत काम बंद ठेवणार 

कोरोनाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

esahas.com

वनविभागाकडून गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण?

शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार उकळणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह अज्ञात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पिरेवाडीच्या युवकावरच आता वनविभाग गुन्हा दाखल करण्याचा तयारीत आहे. आठ दिवस उलटल्यानंतर वन विभागाला जाग कशी आली असा प्रश्न उपस्थित होत आहे

esahas.com

जिल्ह्यात बाधितांची संख्या 20 हजार पार

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मंगळवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 921 बाधित आढळले तर एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

esahas.com

सातारा शहराची हद्दवाढ अखेर जाहीर

सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वाक्षरी करुन मंजुरी दिली. हद्दवाढ झाल्याचे पत्र आज अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रराजेंना सुपूर्द केले. या निर्णयामुळे सातारा नगरपालिका ही ’क’ वर्ग महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.