Maharashtra Cabinet: मंत्र्यांसाठी देण्यात आलेल्या बंगल्यांवरून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील मंत्र्यांंमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून शरद पवार यांचा रोखठोक इशारा
माणदेशी फार्मसी महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
Pune Girl Attack: लेशपाल आणि हर्षद मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता सदाशिव पेठेतील विद्यानिकेतन या अभ्यासिकेत जात होते. ही सकाळ त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. 'वाचवा, वाचवा,' अशी आरोळी ऐकू आल्याने ते सावध झाले, वाचा पुढे काय घडलं पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अधिकारी होऊन कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून पुण्यात आलेले लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा मंगळवारचा दिवà¤...
Ashadhi Ekadashi Date in Marathi: आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी म्हटली की, आपल्याला वेध आषाढी वाऱ्यांचे. आषाढी वारींना सुरवात झाली असून, राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघाले आहेत. जाणून घेऊया आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व.लागतात ते
K. Chandrashekar Rao KCR at Vitthal Mandir : यांचा 600 गाड्यांचा ताफा पंढरपूरबाहेर अडवला; काय कारण?
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली
Toyota Century SUV: टोयोटा सेंच्युरी कंपनीने 1967 मध्ये पहिल्यांदा सेडान कार म्हणून सादर केली होती. त्यानंतर यामध्ये अनेकदा अपडेट करण्यात आले. 1967 पासून आतापर्यंत जपानच्या बाजारपेठेत या गाडीती विक्री सुरू आहे.