Satara

esahas.com

मिळकत कर दुरुस्तीसाठी साताऱ्यात विशेष शिबिराचे आयोजन

सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील मिळकत धारकांच्या मिळकत करांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. याची माहिती वसुली विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. 25 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर यादरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

esahas.com

मी माझ्या पगारावर समाधानी

सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी आपल्या दालनाबाहेर 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे' अशा आशयाची पाटी लावल्याने पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

esahas.com

कास पाणी योजनेच्या नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून प्रारंभ करण्यात आला आहे.

esahas.com

शाही दसऱ्यासाठी शाहूनगरी सज्ज

सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारी विजयादशमी दसरा सण साजरा होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू असून दसरा निमित्त वेगवेगळ्या योजनांमध्ये ऑफर जाहीर झाल्या असून वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी तसेच गृहप्रकल्प व्यवसायामध्ये तेजीचे वातावरण आहे.

esahas.com

प्रतापगडावरील भवानी मातेची खासदार उदयनराजे भोसले यांनी केली पूजा

खंडेनवमी निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी प्रतापगडावरील भवानी मातेची विधीवत व पारंपारिक पद्धतीने पूजन केले आरोग्य धनधान्य समृद्धी नांदू दे, असे साकडे उदयनराजे यांनी यावेळी घातले. यावेळी गडावर विशेष होमहवनाचे आयोजन करण्यात आले होते.

esahas.com

चोरीस गेलेल्‍या दुचाकीचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश

चोरीस गेलेल्‍या दुचाकीचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

esahas.com

वाढे फाटा परिसरातून दुचाकीची चोरी

वाढे फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

सुमारे चार लाखांच्या अफरातफर प्रकरणी एकावर गुन्हा

एका खाजगी फायनान्स कंपनीत सुमारे चार लाखांच्या अफरातफर प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

आरोग्य व्यवस्थेसाठी सर्वतोपरी प्रयत्न : राजेश क्षीरसागर

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.