Satara

esahas.com

वनवासवाडी येथे जबरी चोरी

वनवासवाडी ता.सातारा येथे अनोळखी युवकाने जबरदस्तीने रोख 900 रुपये व मोबाईल चोरुन नेला.

esahas.com

तेल डेपोच्या दुकानातून 25 तेलाचे डबे चोरीस

वाढे गावच्या हद्दीतील तेल डेपोच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये किंमतीचे 25 तेलाचे डबे चोरुन नेले.

esahas.com

मेढा उपअभियंता यांच्या गाडीला अपघात

मेढा बाजार चौक येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खात्याचे उपअभियता इनामदार यांची गाडी रस्त्याच्या डीवायडर मध्ये घुसली आणि मोठा अपघात होत होता. त्यातून इनामदार वाचले.

esahas.com

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

esahas.com

संभाजीराजे यांचा भाजपमध्येच राहण्यात फायदा

संभाजीराजे हे छत्रपती असल्याने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी भाजपसोबतच रहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याने ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्णय बदलून भाजपसोबतच राहावे, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

esahas.com

चव्हाणवाडी येथे तीव्र पाणी टंचाई

चव्हाणवाडी येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई, प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत.

esahas.com

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपाला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.

esahas.com

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास दहा वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने अशोक शंकर माने वय 25 राहणार ढोनी, तालुका पाटण याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सातारा जिल्हा न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांनी हे आदेश दिले.

esahas.com

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

वृध्द महिलेला घरात घुसून मारहाण

वृद्धेच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.