maharashtra

वृध्द महिलेला घरात घुसून मारहाण


Old woman beaten in house
वृद्धेच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

सातारा : वृद्धेच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
वृध्द महिलेला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवा घाडगे, शंकर घाडगे, आबा घाडगे व अनोळखी एकजण (सर्वांची पूर्ण नावे, पत्ते माहित नाहीत) यांच्या विरुध्द शांताबाई रविंद्र गायकवाड (वय 65, रा. राधिका रोड, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 11 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.