Satara

esahas.com

शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

दुचाकीची चोरी

सेंट पॉल ग्राउंड च्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

विद्युत निरीक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

तीनशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी विद्युत निरीक्षण विभागातील एक कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला.

esahas.com

बेकायदेशीर कत्तलखान्यांमधील कसायांसह त्यांना पोसणार्‍या राजकारण्यांवर ईडी ने कारवाई करावी

बेकायदेशीर कत्तलखान्यांमधील कसायांसह त्यांना पोसणार्‍या राजकारण्यांवर ईडी ने कारवाई करावी. अन्यथा वारकरी संप्रदाय अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात येईल, असा इशारा गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

esahas.com

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे आणि त्यांचे पती राजू गोडसे व भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीचे जोरदार राजकीय पडसाद साताऱ्यात उमटले आहेत. याप्रकरणी गोडसे दांपत्याला पोलिसांनी न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेतली.

esahas.com

कास महोत्सवासारखे स्टार्टअप पर्यटनासाठी संजीवनी ठरतील

कास पठाराला युनेस्कोने वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. तरीपण येथील पर्यटन वृद्धीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येथे पर्यटक येणे गरजेचे आहे. पर्यटकांना सुविधा मिळणे गरजेचे असून छोट्या-मोठ्या उद्योगांचे स्टार्टअप हीच पर्यटनाची संजीवनी आहे.

esahas.com

साताऱ्याच्या माजी महिला उपनगराध्यक्षांना मारहाण

सातारा नगरपालिकेच्या माजी महिला उपनगराध्यक्षांना भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दमदाटी करत मारहाण केली. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर जांभळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

महिला बेपत्ता

राहत्या घरातून एक महिला कुठेतरी निघून गेली आहे, याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.