Satara

esahas.com

कलेढोण येथे शेततळ्यात पडून एकाचा मृत्यू

कलेढोण, ता. खटाव गावच्या हद्दीत शेततळ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वडुज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे

लग्न ठरवताना खोटं सांगून आपापसात संगणमत करून महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

नांदलापूर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

नांदलापूर, ता. कराड येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सौमित शहाच्या मृत्यूचे गूढ वाढलं, मैत्रिणीची कसून चौकशी; तपासासाठी पथके रवाना

सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा सौमित शहा (वय २३) याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढत आहे. सौमितच्या मैत्रिणीची आणि मित्रांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

esahas.com

सांगलीतील उद्योजक सुमेध शहांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले, सौमितच्या मौल्यवान वस्तू गायब

सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले असून, त्याची सोन्याची चेन, अंगठी, हातामधील सोन्याचे कडे, डिजिटल घड्याळ व महागडा मोबाइल गायब झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर संरक्षण कठडे तोडून धडकलेल्या अवस्थेत त्याची कार आढळल्याने पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.

esahas.com

सरकारी कामात अडथळा; साताऱ्यातील एकास दंडासह १ महिना साध्या कैदेची शिक्षा

शहर पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी महेश गजानन गोंदकर (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांना न्यायालयाने १ हजारांचा दंड, व दंड न दिल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.

esahas.com

गौण खनिजची चोरी केल्याप्रकरणी केळघर येथील एकावर गुन्हा

गौण खनिजची चोरी केल्याप्रकरणी केळघर, ता. जावली येथील सचिन विष्णू विरामणे याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना तो आढळून आला.

esahas.com

जाधववाडी येथील एकाची सुमारे ७ लाख रुपयांची फसवणूक

प्लॉट विक्री करण्याचे सांगून एकाची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत गिरवी, ता. फलटण येथील दिगंबर आगवणे यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जिल्ह्यात दोन दारू अड्ड्यांवर छापे

पोलिसांनी सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापे टाकून ४ हजार ४८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

esahas.com

शिंदेवाडी फाटा येथून एक जण बेपत्ता

शिंदेवाडी फाटा, ता. फलटण येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.