कलेढोण, ता. खटाव गावच्या हद्दीत शेततळ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वडुज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : कलेढोण, ता. खटाव गावच्या हद्दीत शेततळ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वडुज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी कलेढोण गावच्या हद्दीत असणाऱ्या शेततळ्यात पडून अलकार्गो कंपनीचा वाचमन जनरल सिंग याचा मृत्यू झाल्याची खबर तुषार चंद्रकांत घाडगे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली.


