नांदलापूर, ता. कराड येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : नांदलापूर, ता. कराड येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.८ रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास नांदलापूर येथून एका अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन अज्ञात करण्यासाठी तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.