लग्न ठरवताना खोटं सांगून आपापसात संगणमत करून महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : लग्न ठरवताना खोटं सांगून आपापसात संगणमत करून महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ मार्च २०२१ पासून सौ आरती अक्षय पिंपळे, वय २६, मूळ रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव सध्या राहणार केसरकर पेठ, सातारा या महिलेला लग्न ठरवताना खोटे सांगून आपापसात संगणमत करून पती अक्षय कुमार पिंगळे, सासरे कुमार पिंगळे, सासू रुपाली कुमार, नणंद दीप्ती कुमार, विजया जाधव सर्व रा. पिंपोडे बुद्रुक, विठ्ठल लायगुडे रा. गुळुंब, ता. वाई यांनी जाचहाट केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


