क्रीडा

esahas.com
क्रीडा

अपहरण करून खून केलेल्या बालकाच्या कोणाचे गुढ उकलले

साताऱ्यातील या घटनेनं एक नवीन वळण घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून केल्याचं समोर चौकशीदरम्यान समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून आता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

esahas.com
क्रीडा

चिमुकल्या ओमच्या खुनाचे गुढ उकलले

चिमुकल्या ओमचा निर्घृणपणे खून करणाऱ्या क्रूर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 535 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 535 बाधितांची नोंद झाली असून, 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 602 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

शेखर चरेगांवकर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन

आपण आपल्या ठिकाणी सुरू असणाऱ्या कोविड सेवाकार्यात आपले योगदान द्यावे, त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील . - शेखर चरेगावकर

esahas.com
क्रीडा

जयवंत शुगर्सचा 239 रुपयांचा तिसरा हप्ता

एफआरपी रक्कमेतील उर्वरित 239 रूपयांचा तिसरा हफ्ता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांकना अदा करण्याचा निर्णय जयवंत शुगर्सने घेतला. त्यानुसार ही ऊसबिलाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. - संस्थापक डॉ. सुरेश भोसले

esahas.com
क्रीडा

अपहरण केलेल्या बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

गेली दोन दिवस अपहरण झाल्यानंतर तपासाचा थरार सुरू होता . त्याची अखेर मात्र वाईट झाली . अवघ्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस त्या घटनेचा रात्र - दिवस शोध घेत होते .

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 512 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 512 बाधितांची नोंद झाली असून, 23 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 683 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 683 बाधितांची नोंद झाली असून, 21 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 576 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 747 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 747 बाधितांची नोंद झाली असून, 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 983 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात आणखी 469 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 469 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे, तर आज 19 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.