जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 441 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 511 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 438 बाधितांची नोंद झाली असून, 22 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 476 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 438 बाधितांची नोंद झाली असून, 22 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 476 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 312 बाधितांची नोंद झाली असून, 17 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 661 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 277 बाधितांची नोंद झाली असून, 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 598 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
राज्य सरकारने नुकतेच आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर डीवायएसपी,एसीपी पदावरील राज्यभरातील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सरकारच्या याच आदेशाविरोधात कराडचे डीवायएसपी सुरज गुरव व दहिवडीचे डीवायएसपी बाबूराव महामुनी यांनी 'मॅट'मध्ये धाव घेतली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 450 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 839 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 371 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 595 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची राजकीय हेतूने अचानक व अन्यायकारक तडकाफडकी झालेल्या बदलीचा निषेधार्थ उद्या सकाळी 11.30 वाजता कराडकर मोर्चा काढून प्रांत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध नोंदवणार आहेत
पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची राजकीय हेतूने अचानक व अन्यायकारक तडकाफडकी झालेल्या बदलीचा निषेधार्थ उद्या सकाळी 11.30 वाजता कराडकर मोर्चा काढून प्रांत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध नोंदवणार आहेत.