जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 271 बाधितांची नोंद झाली असून, 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 276 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा हा शूरवीरांचा जिल्हा असून, अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आपली भावना व्यक्त केली.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 268 बाधितांची नोंद झाली असून, 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 354 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 242 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 242 बाधितांची नोंद झाली असून, 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 338 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 223 बाधितांची नोंद झाली असून, 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 422 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या सुसज्ज जिल्हा कोविड सेंटर हॉस्पिटलला पोदार एज्युकेशन स्पोर्टस् अँड ट्रस्ट मुंबई यांनी अडीच लाखांचा धनादेश व पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, यांच्याकडून एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्त केला.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 316 बाधितांची नोंद झाली असून, 14 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 359 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 314 बाधितांची नोंद झाली असून, 13 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 557 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 345 बाधितांची नोंद झाली असून, 19 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 455 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.