महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सदर बाजार येथून दुचाकीची चोरी

सदर बाजार येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गर्दी मारामारी प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा

गर्दी मारामारी केल्याप्रकरणी अकरा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी तळबीड पोलिसांची मोठी कारवाई

अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी तळबीड पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

डाॅ.शंकर लोकरे (आण्णाजी) यांची राष्ट्रीय स्तरावर "प्राच्यविद्या शिरोमणी" पुरस्कारासाठी निवड

श्री जैन प्राच्यविद्या अनुसंधान संगठन, इंदौर (मध्य प्रदेश) संस्थेकडून श्री स्वामी दत्त फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक-अध्यक्ष डाॅ.शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांची राष्ट्रीय पातळीवर "प्राच्यविद्या शिरोमणी" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अंमली पदार्थांची शेती केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

अंमली पदार्थांची शेती केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपहरण

अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जातीवाचक शिवीगाळीसह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एकास जातीवाचक शिवीगाळीसह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मटकाकिंग समीर कच्छी याला अटक केल्यानंतर तक्रारदारांची पोलिसांकडे रांग

मटकाकिंग समीर कच्छी याला जुगार प्रकरणी तालुका पोलिसांनी अटक केल्यानंतर तक्रारदारांची पोलिसांकडे रांग लागली असून त्याच्यासह टोळीवर सावकारी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सावकारीचे पैसे देत नसल्याने तक्रारदार यांना जबरदस्तीने मटका घेण्याचे काम लावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.