महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

लाच प्रकरणातील दोघांनाही जामीन

शिक्षण विभागातर्फे शाळेच्या करण्यात आलेल्या वार्षीक तपासणीसाठीच्या खर्चापोटी 1875 रुपये मागून त्याची लाच स्वीकारल्याप्रकरणी उंब्रज येथील दोन्ही शिक्षकांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन झाला असून दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) हजेरी लावण्याचे आदेश करण्यात आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एसटी-ट्रक अपघातात एक जखमी

महामार्गावरील सातारा शहरालगत वाढे फाटा येथे शुक्रवारी दुपारी एसटी व ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहतुक ठप्प झाली. मात्र ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमीला उपचारासाठी रुग्णलयात पाठवून वाहतुक सुरळीत केली.

esahas.com
महाराष्ट्र

गडकर आळीत 55 हजारांची घरफोडी

गडकर आळीत घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख 55000 हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला.

esahas.com
महाराष्ट्र

जुगार प्रकरणी दोघांवर गुन्हा

राधिका चौक परिसरात जुगार प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

झाडावरुन पाला काढताना पडल्याने एकाचा मृत्यू

झाडावरुन पाला काढताना पडल्याने सुरेश शामराव नलवडे (वय 65, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला.

esahas.com
महाराष्ट्र

नागालँडमधील विजयाचा रिपाइं'कडून आनंदोत्सव

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपाईच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने सातारा येथे शुक्रवारी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन

महागाई व जीवनावश्यक वस्तुवरील कर वाढविल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनासमोर निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.

esahas.com
महाराष्ट्र

बिल्डर कडून आर्थिक तोड करणार्‍या महावितरणच्या सहा. अभियंत्यावर कारवाई करा!

दुसर्‍या इमारतीच्या बिल्डरकडून आर्थिक तडजोड करुन सप्तर्षी प्राईड मधील रहिवाशांना नाहक मानसिक त्रास देणार्‍या महावितरणच्या सहा. अभियंत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सप्तर्षी प्राईड इमारतीमधील रहिवाशांनी सातारा जिल्हाधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांकडे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.