महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कोयत्याने व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पती-पत्नीला कोयत्याने व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अपघात केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा

अपघात केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अचानक लागलेल्या आगीत कोट्यवधीची पाईप जळून खाक

पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या पाईप साठ्याला शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे ही घटना घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील ढोकरमाळ नावाच्या शिवारात घडली असून वनविभागाने बछड्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 3000 रुपये हमीभाव द्या!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

फलटण तालुक्यात लोकशाहीचे खच्चीकरण करुन हुकूमशाही लादली

सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.

esahas.com
महाराष्ट्र

राजघराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज बाळगा

सत्तेत राहण्यासाठी हे विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना लगावला.

esahas.com
महाराष्ट्र

पाठीमागून खजीर खुपसणार असाल, तर त्याच पध्दतीने पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू : संजय राऊत

सातारा : शिवसेना आज चक्रव्युहात सापडली असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अशा अनेक सकटातून, चक्रव्युहातून कोडी फोडून शिवसेना बाहेर पडली आहे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने असे असंख्य धाव झेलले आहेत यापुढेही समोरून वार केलेत तर समोरून लढू आणि पाठीमागून खजीर खुपसणार असाल, तर त्याच पध्दतीने पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्...