maharashtra

एसटी बसला ट्रकची धडक


वाढे फाटा गावच्या हद्दीत वेण्णा नदीचे पुलावर ट्रकची एसटी बसला पाठीमागून धडक बसली.

सातारा : वाढे फाटा गावच्या हद्दीत वेण्णा नदीचे पुलावर ट्रकची एसटी बसला पाठीमागून धडक बसली.
या प्रकरणी सलमान अलाबक्ष खान (रा. चित्रदुर्ग, रा. कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ३ रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात एसटी चालक वैभव धोंडीराम सुतार (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे.