maharashtra

दुचाकी चालकावर गुन्हा


बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील बसस्थानकाशेजारी मुख्य रस्त्यावर मनाली कॉर्नरवर बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी दुचाकीचालक दत्तात्रेय बाबुराव जाधव (वय ५०, रा. जैतापूर, ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.