महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालय बनले पेपरलेस

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पेपर मुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

हद्दवाढीतील मिळकतींचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी

हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या भागातील मिळकतींचे फेरस सर्वेक्षण करावे. तसेच वसुलीप्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. त्यांनी झालेली मिळकत पाहणी सदोष असल्याचा आरोप केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवात केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अहिरे कॉलनीतून दुचाकीची चोरी

अहिरे कॉलनीतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

महिलेच्या विनयभंगासह तिला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आत्महत्येला परवानगी द्या

शेतीच्या विकासासाठी एका सहकारी पतसंस्थामधुन कर्ज घेतले. शेतमालाला, दुधाला भाव मिळत नाही. यामुळे ते कर्ज फेडू शकलो नाही. आता मी कर्जबाजारी झालो असून, मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी साजूर, ता. कराड येथील शेतकरी प्रवीण विठ्ठल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

नवमतदारांनी नावनोंदणी करावी

जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदार नावनोंदणी, नाव कमी करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करण्यात येणार आहे. नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.