महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी

साताऱ्यातून दोन दुचाकींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

जबरी चोरी करून एकाला मारहाण ; अज्ञात तिघांवर गुन्हा

जबरी चोरी करून एकाला मारहाण करत त्याच्याकडून मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्याची दुचाकी कॅनॉलमध्ये टाकून दिल्याची घटना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. याप्रकरणी अनोळखी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

लिंब परिसरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई

पुणे-बेंगलोर महामार्गावर लिंब तालुका सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे  पत्र्याच्या खोल्यात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी धाड मारून कारवाई केली. याप्रकरणी शैलेंद्र शशी नायर राहणार केरळ सध्या राहणार लिंब तालुका सातारा याला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय व्यवसायातून मिळणाऱ्या कमिशनवर आपली उपजीविका करत असल्याची माहिती आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शंभूराज देसाई यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट

सत्ता आणि पदे मिळूनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विश्वासाने मंत्रिपद दिले, त्यांच्याकडे बोट दाखवता आणि तुम्ही काय करता ? मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अडीच वर्षात किती वेळा तोंड दाखवले ? असे उघड सवाल मतदारांकडून त्यांना केले जात आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे २ जुलैला प्रस्थान

श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार २ जुलै ते सोमवार ११ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

बंडखोर आमदारांच्या विरोधात पोवई नाक्यावर निदर्शने

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झालेल्या बंडखोरांच्या विरोधात साताऱ्यात पोवई नाक्यावर शनिवारी शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शिवसेनेत गद्दारांना थारा नाही, बंडखोर आमदारांचा निषेध असो' अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

esahas.com
महाराष्ट्र

शेअर बाजारात पैसे दुप्पट करून देतो म्हणुन तब्बल साडेसात लाखांची फसवणूक

लोकांचा विश्वास संपादन करुन, शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन दुपटीने नफा मिळवून देतो, असे म्हणत लोकांकडून पैसे घेणाऱ्या भामट्यास फलटण ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

आकले येथे मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल

आकले, ता. सातारा येथे जमिनीच्या दाव्याच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

आपले अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातून तीन दुचाकी चोरीस

सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.