आपले अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : आपले अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२३ जून रोजी २.३० मदने च्या सुमारास जुना आरटीओ चौक ते जरंडेश्वर नाका जाणाऱ्या मार्गावर अनिल बापुराव वाघ, वय २५, रा. दौलत नगर, सातारा हा रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवून संशयितरित्या आढळून आल्याची तक्रार पोलीस हवालदार लैलेश फडतरे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. अनिल वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


