महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

वाळू माफियांशी लागेबांधे जोपासणे माणच्या तहसिलदारांना चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी थेट महसूल मंत्र्यांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच संबंधामुळे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची काही काळासाठी उचलबांगडीही करण्यात आली होती. सध्या ते दीर्घ रजेवर गेल्याचे समजते.

esahas.com
महाराष्ट्र

रयत संस्थेच्या सहसचिवांच्या आश्वासनानंतर मनोहर कदम यांचे उपोषण मागे

रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मेनकुदळे यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलेल्या आणि महाविद्यालयासमोर गुरुवारपासून आंदोलन करणाऱ्या मनोहर कदम यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले उपोषण मागे घेतले.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा एल्गार

केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश दिनांक 28 ते 30 जून दरम्यान सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये केंद्र शासनाच्या अनुदान योजना, त्याचा प्रसार-प्रचार, संघटनात्मक पातळीवर सदस्य आणि कार्यकारणीशी चर्चा तसेच जाहीर मेळावे आणि रॅली असा भरगच्च दौरा आखण्यात आला आहे. याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

ऋषीकेश आबा निकम याच्या खून प्रकरणी मोक्का खटल्यातील आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यास न्यायालयाने जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पोस्को अंतर्गत एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

नदीपात्रात आढळला बेवारस महिलेचा मृतदेह

शेरे, तालुका कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात एका बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील दोन दारु अड्ड्यांवर छापे

सातारा जिल्ह्यात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणार्‍या दारू अड्डयांवर छापे टाकून 3 हजार 390 रुपयांची दारू हस्तगत केली.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

सातारा शहर परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.