maharashtra

पोस्को अंतर्गत एकावर गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीस मसूर, तालुका कराड येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकाश श्रीरंग जाधव राहणार मसूर, तालुका कराड याच्यावर पोस्को अंतर्गत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.