महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

अनाधिकृत मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा

अनाधिकृत मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

किराणा दुकानातून दहा हजारांची चोरी

मंगळवार पेठेतील किराणा दुकानातून दहा हजारांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा गुन्हेगारांना आणखी एक टोला

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हेगारांच्या मागे तडीपारचे शस्त्र परजत कराड शहरातील गंभीर गुन्ह्यांमधील तीन जण दोन वर्षासाठी तडीपार केले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून शहीद अशोक कामटे यांना अभिवादन

26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेला हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरूपाचा हल्ला होता. मात्र घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना जिगरबाज सुरक्षा यंत्रणांनी दमदार प्रत्युत्तर दिले.

esahas.com
महाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त साताऱ्यात रॅली

संविधान जागर अभियानात सकाळी १० वाजता समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बिगूल वाजवून मानवंदना देण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाने यमदूत खड्डयात झोपवून साताऱ्यात केले अनोखे आंदोलन

सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून सातारकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या निषेर्धात शिवसेना (ठाकरे) गटाच्यावतीने यमदूत खड्डयात झोपवून अनोखे आंदोलन केले.

esahas.com
महाराष्ट्र

केंजळ येथील दवाखान्यातून दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरीला

केंजळ, तालुका वाई चांदक रस्त्यावरील हेळणा नावाच्या शिवारातील दवाखान्यातून अज्ञात चोरट्याने दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

esahas.com
महाराष्ट्र

दांपत्याला धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

पोवई नाक्यावर दांपत्याला धमकी देणाऱ्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपना अर्जुन सूर्यवंशी राहणार सैदापूर फाटा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

कठड्याला मोटर सायकल धडकून झालेल्या अपघातात तौफिक रफिक शेख 28 राहणार पाचवड, तालुका वाई हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.