येथील एका शाळेसमोरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
दहिवडी : येथील एका शाळेसमोरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय हददीतून एका अल्पवयीन मुलीचे कशाच्या तरी आमिषाने अपहरण झाल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.