maharashtra

शाहूपुरी पोलिसांचा ताडी अड्ड्यावर छापा


शाहूपुरी पोलिसांनी जुना मोटर स्‍टॅन्‍ड परिसरातील ताडी अड्ड्यावर छापा टाकून एकावर कारवाई केली आहे.

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुना मोटर स्‍टॅन्‍ड परिसरातील ताडी अड्ड्यावर छापा टाकून एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुना मोटर स्‍टॅन्‍ड येथे शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून ५६० रुपये किंमतीची ताडी जप्‍त केली. याप्रकरणी सोमनाथ विठ्ठल मोरे (वय ५२, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे.