health

लाखो रुपये वाचवणारा आणि पायापासून ते डोक्यापर्यंत दबलेल्या ७२,००० नसा एका दिवसात मोकळ्या करणारा अगदी साधा आणि सोपा घरगुती उपाय !


A simple and easy home remedy that saves millions of rupees and relieves 72,000 nerves from head to toe in one day!
मित्रांनो, आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत कि, ज्यामुळे तुमच्या शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतील कोणतीही नस दबलेली असेल तर या उपायाने एक दिवसात मोकळी होईल. तसेच फ्रोजन शोल्डर व्हेरिकोज व्हेन्स हाता-पायाला मुंग्या येण, गुडघेदुखी, हाता पायाला मुंग्या येत असतील, सांधेदुखीचा त्रास, सांध्यामध्ये कट कट आवाज येण, पोट दुखी अशा बर्‍याच शारीरिक समस्यांपासून सुटका होईल.

मित्रांनो सोपा घरी सहज करता येणारा अगदी फुकटात करता येणारा हा चमत्कारिक उपाय आहे. दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी ऑपरेशन्स करण्यापूर्वी हा उपाय करून पहा यामुळे शरीरामधील कोणतीही नस दबलेली असेल, तर ती मोकळी होते. हात-पाय खूप दुखत असतील, खूप वेदना होत असतील तर कितीही गोळ्या घेतल्या तर काही वेळ बर वाटते. परंतु दोन-तीन दिवस गेले कि पुन्हा वेदना दुखण सुरू होत. पण या उपायाने एक दिवसात फरक जाणवेल.


मित्रांनो खास करून नस दबलेली असेल सांध्या मधलं वंगण कमी झालेल असेल, मणक्याची गादी सरकली असेल, गादी पातळ झालेले असेल तर यासारखा दुसरा रामबाण उपाय नाही.
मित्रांनो या उपायासाठी पारिजातक वनस्पतीचा वापर करणार आहोत. या उपाय साठी आपणास पारिजातकाची दहा पाने लागणार आहेत. ही पाने चांगल्या प्रकारे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत देठ तोडून टाका. या पानांचे बारीक तुकडे करा.


मित्रांनो यानंतर एक ग्लास पाणी घ्या आणि यात पारिजातकाच्या पानांचा तुकडे टाका. हे पाणी उकळत ठेवा. एक ग्लास पाणी आहे ते अर्धा ग्लास होईपर्यंत उकळायच आहे. थंड झाल्यानंतर पाणि गाळून प्यायच आहे. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्यायच आहे. यानंतर अर्धा तास तरी काहीच खाऊ नका. चहा-कॉफी पिऊ नका. हा उपाय तीन महिने करा. पुन्हा एकदा उपाय करायचा असेल तर पंधरा दिवस गॅप ठेवून पुन्हा सुरू करा.
मित्रांनो पारिजातकाची पान अत्यंत उपयुक्त आहेत. याचा काढा व्यक्तींना सांधेदुखी गुडघेदुखी, जुना वात आहे शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढायचे असेल, अशा व्यक्तीने घ्यायचा आहे. पारिजातकाचा उपाय करत असताना दूध तूप यासोबतच चहा आणि साखरेचे प्रमाण अधिक घ्यायचं नाही घेतल नाही तर जास्त चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो.


मित्रांनो या वनस्पतीची हे फुले अत्यंत उपयुक्त ठरतात. ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे अशा व्यक्तीने या पारिजातकाचे फुले गोळा करून हे सुकवून याची पावडर करून ठेवायची आहे. ती पावडर सकाळी एक चमचा आपणास एक कप किंवा दीड कप पाण्यामध्ये टाकून उकळून जर घेऊन जर हा चहा सकाळी उठल्याबरोबर घेतला तर कसल्याही प्रकारचा थायरॉईडची गोळी तीन महिन्यांमध्ये बंद करणारा हा उपाय आहे. सोबतच या फुलाचा चहा घेतल्यानंतर हृदया संबंधित तक्रारी दूर होतात. सोबत ही फुले पाण्यामध्ये कुस्करून या पाण्याने जर केस धुतले तर केसासंबंधित तक्रारी कमी होतात कोंडा असला तर पूर्णतः निघून जातो केस मजबूत बनतात. वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.