अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 जानेवारी रोजी दहा वाजण्याच्या सुमारास आगलावेवाडी, ता. जावली गावच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. तासगावकर करीत आहेत.