प्रतापसिंहनगर (खेड), ता. सातारा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : प्रतापसिंहनगर (खेड), ता. सातारा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ जुलै रोजी ८ वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.