maharashtra

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या


गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या पूर्वी साहिल रामचंद्र आवळे मूळ रा. लिंब, ता. सातारा सध्या रा. अमरलक्ष्मी स्टॉप, जगताप कॉलनी, एमआयडीसी, सातारा याने घरातील लोखंडी अँगल ला साडी ने गळफास लावून घेतला त्यात त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.