संजय किसन निकम (वय 52, रा. निकमवाडी पो.अंबेदरे ता.सातारा) यांचा आरे ता.सातारा गावच्या हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
सातारा : संजय किसन निकम (वय 52, रा. निकमवाडी पो.अंबेदरे ता.सातारा) यांचा आरे ता.सातारा गावच्या हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे.