maharashtra

हृदयविकाराने एसटी चालकाचा मृत्यू


ST driver dies of heart attack
हृदयविकाराने छातीत दुखत असल्याने एसटी चालक हणमंत राजाराम सुर्यवंशी वय ५१ रा. पिलेश्वरीनगर म्हसवेरोड करंजे तर्फे सातारा यांना प्राथमिक उपचार खासगी रुग्णालयात केल्यानंतर अधिक उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सातारा : हृदयविकाराने छातीत दुखत असल्याने एसटी चालक हणमंत राजाराम सुर्यवंशी वय ५१ रा. पिलेश्वरीनगर म्हसवेरोड करंजे तर्फे सातारा यांना प्राथमिक उपचार खासगी रुग्णालयात केल्यानंतर अधिक उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवार, दि. १ रोजी घडली. याबाबतचा नोंद शाहुपूरी पोलिस स्टेशनला करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पो.ना. भोसले हे करत आहेत.